"एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेमुळे सस्पेन्स वाढला"
"एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? शिवसेना शिंदे गटाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे सस्पेन्स वाढला"
शिवसेना शिंदे गटाकडून आजच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या पत्रिकेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचा उल्लेख नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख स्पष्ट आहे, पण शिंदे गटाच्या पत्रिकेने सस्पेन्स आणखी गडद केला आहे.
0 Response to ""एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेमुळे सस्पेन्स वाढला""
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!